Shravan Somvar: पहिल्या श्रावण सोमवारी महादेवाला अर्पण करा रताळ्याची खीर, नोट करा रेसिपी
Bhog Recipe: तुम्हालाही महादेवासाठी प्रसादात काही चविष्ट आणि वेगळी रेसिपी ट्राय करायची असेल तर झटपट रताळ्याची खीर बनवा. ही हेल्दी रेसिपी टेस्टी असून पटकन तयार आहे.