Ramadan Special Recipe: रमजानमध्ये इफ्तार पार्टीसाठी बनवा शेवया फ्रूट कस्टर्ड, टेस्टी आहे ही रेसिपी
Recipe for Iftar Party: दिवसभर वाट पाहिल्यानंतर इफ्तारमध्ये उपवास सोडतात. या वेळी अनेक स्वादिष्ट पदार्थ तयार केले जातात. तुम्ही इफ्तारसाठी शेवया फ्रूट कस्टर्डची ही रेसिपी ट्राय करू शकता.