Sandalwood Face Pack: उन्हाळ्यात घामोळ्या आणि पिंपल्सपासून आराम देईल चंदन, पाहा कसा बनवायचा फेस पॅक
Summer Skin Care Tips: चंदनाचा फेस पॅक त्वचेसाठी खूप फायदेशीर आहे. हे लावल्याने शरीराला थंडावा तर मिळतोच शिवाय पिंपल्स, घामोळ्या, शरीरातील उष्णता यासारख्या समस्या दूर होतात.