Viral Video: लाटणं न वापरता टम्म फुगणारी पुरी बनवली आहे का? पाहा देशी जुगाड

सध्या सोशल मीडियावर एका महिलेचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये त्या महिलेने देशी जुगाड करुन पुऱ्या बनवल्या आहेत. चला पाहूया…