Beauty Tips: चेहऱ्यावर गुलाबी चमक देईल पपई आणि डाळिंबाच्या सालीचा फेस पॅक, असे बनवा
Pink Glow on Skin: डाळिंब आणि पपईच्या सालीपासून बनवलेला फेस पॅक तुमच्या त्वचेच्या समस्या दूर करण्यात आणि तुमच्या चेहऱ्यावर जादुई गुलाबी चमक आणण्यात मदत करू शकतो.