Oats Pav Recipe: भाजी सोबत सर्व्ह करा ओट्सचा पाव, अशा प्रकारे बनवा घरी
Oats Pav Recipe: पावभाजी हे स्ट्रीट फूड तुम्ही घरी हेल्दी पद्धतीने बनवू शकता. भाजी बनवण्यासाठी अनेक भाज्या वापरल्या जातात. पण पाव हा मैद्याने बनलेला असला तरी तो तुम्ही असा रिप्लेस करू शकता. जाणून घ्या ओट्सचा पाव कसा बनवावा.