Kartiki Ekadashi: उपवासासाठी बनवा मखानाची खीर, टेस्टसोबत हेल्थही देते ही रेसिपी
Fasting Recipe: कार्तिकी एकादशीला उपावासासाठी काही गोड बनवण्याचा विचार करत असाल तर मखानाची ही खीर ट्राय करा. ही फक्त टेस्टी नाही तर आरोग्यदायीही आहे.