Dahi Tadka Recipe: भाजी खाण्याचा कंटाळा आला असेल तर बनवा दही तडका, ५ मिनिटात मिळेल कढीसारखी टेस्ट
Instant Recipe: जर तुम्हाला रोज भाजी किंवा वरण खाण्याचा कंटाळा आला असेल तर तुम्ही चविष्ट दही तडका बनवू शकता. हे बनवायला खूप सोपे आहे आणि ते लवकर तयार होते.