Hair Gel: कोरड्या केसांना लावा कोरफडचे हेअर जेल, एकदा लावल्यानंतर दिसतील सॉफ्ट आणि शाइनी
Aloe Vera Hair Gel: एलोवेरा जेल त्वचा आणि केसांसाठी खूप फायदेशीर आहे. तुम्ही ते वेगवेगळ्या प्रकारे वापरु शकता. कोरड्या केसांसाठी हेअर जेल कसे बनवायचे ते जाणून घ्या.