Glowing Skin: जिभेची चवच नाही, त्वचेची चमकही वाढवतो इवलासा वाटाणा, असा बनवा फेस पॅक
Winter Skin Care Tips: हिवाळ्यात वाटाण्याचे विविध पदार्थ तुम्ही आवडीने खाल्ले असतील. पण हाच वाटाणा त्वचेचा कोरडेपणा दूर करण्यासाठी आणि त्वचा चमकवण्यासाठी उपयुक्त आहे हे तुम्हाला माहीत आहे का? घरी वाटाण्याचा फेस पॅक कसा बनवायचा ते जाणून घ्या.