Eco Friendly Ganpati: पीठ, हळद आणि कुंकूने बनवा बाप्पाची इको फ्रेंडली मूर्ती, ही आहे बनवण्याची सोपी पद्धत

Ganesh Chaturthi 2024: गणेश चतुर्थी सणाला अवघे काही दिवस शिल्लक राहिले आहेत. तुमच्या घरी सुद्धा बाप्पाचे आगमन होणार असेल तर यावेळी बाजारातून मूर्ती आणण्याऐवजी घरातील वस्तूंपासून ती बनवा. येथे पाहा बाप्पाची इको फ्रेंडली मूर्ती कशी बनवायची.