Christmas साठी झटपट बनवा कस्टर्ड केकची रेसिपी, पडणार नाही अंडी आणि ओव्हनची गरज
Christmas Special Cake Recipe: तुमच्या घरी ख्रिसमसची पार्टी असेल आणि तुम्हाला झटपट केक बनवायचा असेल तर ही रेसिपी तुमच्यासाठी आहे. अंडी आणि ओव्हनशिवाय तुम्ही हा कस्टर्ड केक सहज बनवू शकता.