Anant Chaturdashi: अनंत चतुर्दशीला बनवा बाप्पाचा आवडता प्रसाद, ट्राय करा ड्रायफ्रूट्स खजूर मोदकची रेसिपी
Ganpati Visarjan Recipe: गणेशोत्सवात दहा दिवस बाप्पांना वेगवेगळ्या पदार्थांचा प्रसाद अर्पण केला जातो. गणपती विसर्जनाच्या दिवशी ड्राय फ्रूट्स खजूरचे मोदक बनवा.