Paneer Bhurji Recipe: लंचसाठी बनवा अमृतसरी पनीर भुर्जी, पराठ्यासोबत टेस्टी लागते ही रेसिपी
Lunch Recipe: पनीर ही शाकाहारी लोकांची पहिली पसंती असते. यापासून अनेक प्रकारच्या गोष्टी तयार करता येतात. आज आम्ही अमृतसरी पनीर भुर्जीची रेसिपी सांगत आहोत. ही रेसिपी तुम्ही लंचसाठी ट्राय करू शकता.