Dark Spot Removal: चेहऱ्यावरील काळे डाग दूर करण्यासाठी तुरटीपासून बनवा नॅचरल क्रीम, मिळेल ग्लोइंग स्किन

Skin Care With Alum: पार्लरमध्ये जाऊन महागडे ट्रीटमेंट घेण्याऐवजी घरच्या नैसर्गिक क्रीमच्या मदतीने काळे डाग दूर करून त्वचा सहज चमकदार बनवता येते. जाणून घ्या कशी बनवायची ही नॅचरल क्रीम.