How to increase platelet: डेंग्यू झाल्यामुळे प्लेटलेटची संख्या कमी झाली आहे? मग ‘हे’ पदार्थ नक्की खा
How to increase platelet: डेंग्यू झालेल्या रुग्णांच्या शरीरातील प्लेटलेट्सचे प्रमाण कमी होते. हे प्रमाण कसे वाढवावे असा प्रश्न सर्वांना पडतो. चला जाणून घेऊया कोणत्या पदार्थांमुळे प्लेटलेट्स वाढतात…