Heatwave Precaution Tips : सरकारने दिला उष्णतेच्या लाटेचा इशारा, ‘अशी’ घ्या स्वतःची काळजी!

Heatwave Life Saving Tips: उन्हाळ्यात उष्णतेची लाट ही एक सामान्य गोष्ट आहे ज्यामुळे लोकांच्या आरोग्यावर वाईट परिणाम होतो. अशावेळी स्वतःची काळजी घेणे गरजेचे आहे.