जर तुम्ही विनाकारण चिंतेत असाल तर मोटिव्हेशनल स्पीकर गौर गोपाल दास यांच्याकडून जाणून घ्या आनंदी राहण्याचा मंत्र
Happiness quotes from Gaur Gopal Das: जर तुम्ही आयुष्यात नेहमी दु:खी असाल आणि चिंतेत बुडालेले असाल तर जाणून घ्या मोटिव्हेशनल स्पीकर गौर गोपाल दास यांचे हे उद्गार. ज्यामध्ये तो आयुष्यात नेहमी आनंदी कसे रहावे हे समजावून सांगतो.