Health Tips: सकाळी रिकाम्या किती पाणी प्यावे? तज्ज्ञांकडून जाणून घ्या पाणी पिण्याची योग्य पद्धत
Benefits of Drinking Warm Water In Marathi: दररोज पुरेसे पाणी न पिल्याने तुम्ही अनेक आजारांना बळी पडू शकता. मानवी शरीरात सुमारे ७० टक्के पाणी असते. जर तुम्ही नियमित पुरेशा प्रमाणात पाणी प्यायले नाही तर त्यामुळे शरीराचे कार्य बिघडते.