Kareena Kapoor: व्यायामाने किती चरबी कमी होते? करीना कपूरच्या न्यूट्रिशन्सने सांगितलं यामागचं सत्य
kareena kapoor nutritionists: अभिनेत्री करिना कपूरची डायटीशियन ऋजुता दिवेकर हिने इन्स्टाग्रामवर पोस्ट केलेल्या एका नवीन व्हिडिओमध्ये अधोरेखित केले आहे की स्क्वॅट्स साधे दिसतात याचा अर्थ असा नाही की ते करणे सोपे आहे.