मुंबईत सिलिंडरचा स्फोट झाल्याने घर कोसळले

मुंबईतील (Mumbai news) चेंबूर परिसरात गॅस सिलिंडरचा स्फोट झाला आहे. त्यामुळे एक घर कोसळल्याचे समोर आले आहे. चार जण जखमी झाले असून त्यांना जवळच्या रुग्णालयात पाठवण्यात आले आहे. चेंबूरमधील (Chembur news)ओल्ड बॅरेक्स गोल्फ क्लबजवळील दोन मजली निवासी संकुलात ही घटना घडली.  चाळीतील हा सलग चौथ्या आणि पाचव्या घरात स्फोट (Fire) आहे. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र 4 जण गंभीर जखमी असल्याची माहिती समोर आली आहे.दुसरीकडे घटनेची माहिती मिळताच पोलीस आणि अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. बचाव पथकही घटनास्थळी पोहोचले. वर अडकलेल्या लोकांना सुखरूप बाहेर काढण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करण्यात आले. या घटनेत आतापर्यंत पहिल्या मजल्यावरून 11 जणांची सुखरूप सुटका करण्यात आली आहे. 4 जखमींना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.हेही वाचा मराठी फलक लावण्यावरून मुंबईतील १७६ दुकानांवर कारवाईपुढील 48 तासांत महाराष्ट्रात पावसाची शक्यता

मुंबईत सिलिंडरचा स्फोट झाल्याने घर कोसळले

मुंबईतील (Mumbai news) चेंबूर परिसरात गॅस सिलिंडरचा स्फोट झाला आहे. त्यामुळे एक घर कोसळल्याचे समोर आले आहे. चार जण जखमी झाले असून त्यांना जवळच्या रुग्णालयात पाठवण्यात आले आहे. चेंबूरमधील (Chembur news)ओल्ड बॅरेक्स गोल्फ क्लबजवळील दोन मजली निवासी संकुलात ही घटना घडली. चाळीतील हा सलग चौथ्या आणि पाचव्या घरात स्फोट (Fire) आहे. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र 4 जण गंभीर जखमी असल्याची माहिती समोर आली आहे.

दुसरीकडे घटनेची माहिती मिळताच पोलीस आणि अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. बचाव पथकही घटनास्थळी पोहोचले. वर अडकलेल्या लोकांना सुखरूप बाहेर काढण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करण्यात आले. या घटनेत आतापर्यंत पहिल्या मजल्यावरून 11 जणांची सुखरूप सुटका करण्यात आली आहे. 4 जखमींना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
हेही वाचामराठी फलक लावण्यावरून मुंबईतील १७६ दुकानांवर कारवाई
पुढील 48 तासांत महाराष्ट्रात पावसाची शक्यता

मुंबईतील (Mumbai news) चेंबूर परिसरात गॅस सिलिंडरचा स्फोट झाला आहे. त्यामुळे एक घर कोसळल्याचे समोर आले आहे. चार जण जखमी झाले असून त्यांना जवळच्या रुग्णालयात पाठवण्यात आले आहे. चेंबूरमधील (Chembur news)ओल्ड बॅरेक्स गोल्फ क्लबजवळील दोन मजली निवासी संकुलात ही घटना घडली. 

चाळीतील हा सलग चौथ्या आणि पाचव्या घरात स्फोट (Fire) आहे. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र 4 जण गंभीर जखमी असल्याची माहिती समोर आली आहे.

दुसरीकडे घटनेची माहिती मिळताच पोलीस आणि अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. बचाव पथकही घटनास्थळी पोहोचले. वर अडकलेल्या लोकांना सुखरूप बाहेर काढण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करण्यात आले. 
या घटनेत आतापर्यंत पहिल्या मजल्यावरून 11 जणांची सुखरूप सुटका करण्यात आली आहे. 4 जखमींना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.


हेही वाचा

मराठी फलक लावण्यावरून मुंबईतील १७६ दुकानांवर कारवाई


पुढील 48 तासांत महाराष्ट्रात पावसाची शक्यता

Go to Source