पारू आणि आदित्य झाले ‘होम मिनिस्टर’मध्ये सहभागी, अक्कलकोट विशेष भागात आदेश बांदेकरांसोबत मजा

‘होम मिनिस्टर’ शोच्या एका विशेष भागाचे चित्रीकरण हे अक्कलकोट येथे करण्यात आले आहे. या शोमध्ये ‘पारू’ मालिकेतील कलाकार सहभागी झाल्याचे पाहायला मिळते.