Home Minister Show: सुचित्रा बांदेकर यांच्यामुळेच महाराष्ट्रातील समस्त वहिनींना मिळाल्या पैठण्या! किस्सा वाचाच…
Home Minister Show Kissa: ‘होम मिनिस्टर’ कार्यक्रमात पैठणी देण्याची सुरुवात होण्यामागे आदेश बांदेकर यांच्या पत्नी सुचित्रा बांदेकर यांची कल्पना होती. यामागे देखील एक रंजक किस्सा आहे.