Holi Skin Care Tips: होळीचा रंग काढण्यासाठी बनवा पारंपारिक उटणे, त्वचाही चमकेल
Wheat Flour Ubtan: होळीला रंग खेळल्यानंतर ओले रंग काढण्यासाठी त्रास होत असेल तर या पारंपारिक स्क्रबच्या मदतीने रंगांपासून मुक्त व्हा. हे स्क्रब केवळ होळीचे रंगच काढणार नाहीत तर त्वचेचा रंग सुधारण्यासही मदत करतील.