Hip Fat: हिप्सवरची चरबी वाढून शरीर बेडौल दिसत आहे? मग करा ‘हे’ उपाय एकदम आकर्षक होईल फिगर
Tips to reduce waist fat: कंबर आणि नितंबांच्या जवळ लठ्ठपणा वाढल्यामुळे, संपूर्ण शरीराचा आकार खराब दिसतो. खाण्यापिण्याच्या चुकीच्या सवयी, हार्मोनल असंतुलन आणि अनुवांशिक कारणांमुळे अनेक वेळा नितंबांवर चरबी जमा होते.