Hindi Diwas 2024 Wishes in Marathi हिंदी दिवसाच्या शुभेच्छा

हिंदी भाषेचे महत्त्व सर्वांना कळू द्या हिंदी दिवसाच्या निमित्ताने भाषा जाणून घ्या हिंदी दिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

Hindi Diwas 2024 Wishes in Marathi हिंदी दिवसाच्या शुभेच्छा

हिंदी भाषेचे महत्त्व सर्वांना कळू द्या 

हिंदी दिवसाच्या निमित्ताने भाषा जाणून घ्या 

हिंदी दिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 

 

संपूर्ण भारताची शान आहे हिंदी

देशातील एकतेची जान आहे हिंदी

सर्वांना हिंदी दिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 

 

भारताची शान आहे हिंदी 

प्रत्येक भारतीयांचा अभिमान आहे हिंदी 

भारतीयांच्या मनातील भावनांची भाषा आहे हिंदी 

हिंदी दिवसाच्या सर्वांना शुभेच्छा 

 

हिंदीला पुढे घेऊन जाऊ या  

प्रगतीच्या मार्गावर नेऊ या 

एका दिवसासाठीच नाही तर  

हिंदी दिवस नियमाने साजरा करू या.

हिंदी दिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 

 

हिंदी आहे भावनांची अभिव्यक्ती 

हिंदी आहे मातृभूमीसाठी लढण्याची शक्ती 

हिंदी भाषेचा मान ठेऊ या 

हिंदी दिवस साजरा करू या 

हिंदी दिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 

Edited by – Priya Dixit 

 

Go to Source