Hindi Diwas 2024: हिंदी दिवस बनवा खास, प्रियजनांना पाठवा हे सुंदर शुभेच्छा संदेश
Hindi Diwas 2024 wishes: १४ सप्टेंबर हा दिवस देशभरात ‘हिंदी दिन’ म्हणून साजरा केला जातो. विविधतेने नटलेल्या या देशाला हिंदी भाषा केवळ एकतेच्या धाग्याने बांधून ठेवत नाही तर भावना व्यक्त करण्याचे ते सर्वात सोपे माध्यमही आहे.
