Hina Khan: स्टेज ३ ब्रेस्ट कॅन्सरवर उपचार सुरु असताना हिना खान परतली कामावर, शेअर केला सेटवरचा व्हिडीओ
अभिनेत्री हिना खानला स्टेज ३ ब्रेस्ट कॅन्सर झाल्याची माहिती काही दिवसांपूर्वी समोर आली. त्यानंतर हिना उपचार घेत आहे. अशातच हिना पुन्हा कामावर रुजू झाली आहे.