रॉयल एनफील्ड शोरुमतर्फे ‘हिल्स ऑन व्हिल्स’ मोटारसायकल प्रशिक्षण
बेळगाव : महिलांना मोटारसायकल चालविण्याची इच्छा असली तरी तसे धाडस त्या सहसा करत नाहीत. त्यांची ही सुक्त इच्छा जाणून घेऊन कोल्हापूर सर्कल येथील गोटाडकी मोटर्सच्या रॉयल एनफील्ड शोरुमने शहरात प्रथमच ‘हिल्स ऑन व्हिल्स’ हे महिलांसाठीचे मोटारसायकल प्रशिक्षण आयोजित करण्यात आले होते. दि. 2 व 3 मार्च रोजी दोन गटांमध्ये हे शिबिर घेण्यात आले. प्रत्येक गटामध्ये 9 युवती सहभागी झाल्या होत्या. प्रत्यक्ष मोटारसायकल चालविण्यापूर्वी बेंगळूर येथील व्यावसायिक प्रशिक्षकांनी वाहन चालविण्याचे तंत्र, सुरक्षा उपाय व देखभाल याबद्दल मार्गदर्शन केले. शिबिराच्या सांगता प्रसंगी सर्व सहभागी युवतींना प्रमाणपत्र देण्यात आले. याचवेळी पुढील बॅचच्या नोंदणीची घोषणा करण्यात आली.
Home महत्वाची बातमी रॉयल एनफील्ड शोरुमतर्फे ‘हिल्स ऑन व्हिल्स’ मोटारसायकल प्रशिक्षण
रॉयल एनफील्ड शोरुमतर्फे ‘हिल्स ऑन व्हिल्स’ मोटारसायकल प्रशिक्षण
बेळगाव : महिलांना मोटारसायकल चालविण्याची इच्छा असली तरी तसे धाडस त्या सहसा करत नाहीत. त्यांची ही सुक्त इच्छा जाणून घेऊन कोल्हापूर सर्कल येथील गोटाडकी मोटर्सच्या रॉयल एनफील्ड शोरुमने शहरात प्रथमच ‘हिल्स ऑन व्हिल्स’ हे महिलांसाठीचे मोटारसायकल प्रशिक्षण आयोजित करण्यात आले होते. दि. 2 व 3 मार्च रोजी दोन गटांमध्ये हे शिबिर घेण्यात आले. प्रत्येक गटामध्ये […]
