‘हॉरर’चा बाप! बॉक्स ऑफिसवर केलीये सर्वाधिक कमाई; निर्मात्यांना झाला १५३ कोटींचा नफा! तुम्ही पाहिलात का ‘हा’ चित्रपट?
Highest grossing horror movie: या चित्रपटात एक अज्ञात व्यक्ती आपल्या काळ्या जादूच्या जोरावर १०८ मुलींना वश करून, त्याला हवी ती सर्व कामे करायला लावतो, असे या चित्रपटात दाखवण्यात आले होते.
