युरोपात शिक्षण घ्यायचय? बेलारूसमधील टॉप विद्यापीठांची माहिती

सध्या लाखो भारतीय विद्यार्थी उच्च शिक्षणासाठी परदेशात जात आहेत. युरोपात शिक्षण घेण्याची इच्छा असणाऱ्यांसाठी बेलारूस एक योग्य देश आहे. आज आपण बेलारूसमधील उच्चशिक्षणाच्या संधींबद्दल जाणून घेऊ या.