High Blood Pressure: थंडीतच दिसतात हाय ब्लड प्रेशरची ‘ही’ ५ लक्षणे, दुर्लक्ष करणे पडेल महागात
BP symptoms in marathi: नाकातून रक्तस्त्राव हे बीपी रुग्णांमध्ये एक गंभीर लक्षण आहे. ज्याकडे दुर्लक्ष करू नये. त्याच वेळी, उच्च रक्तदाब पातळीची आणखी काही गंभीर लक्षणे आहेत ज्याकडे लोक सहसा दुर्लक्ष करतात.