Safety Tips: शॉपिंग मॉल किंवा दुकानात कॅमेरा तर लपवलेला नाही ना? ‘या’ सोप्या पद्धतीने लावा शोध
Tips for Identifying Hidden Cameras: अनेक ठिकाणी चेंजिंग रूममध्ये कॅमेरे आढळल्याचे दिसून आले आहे. कधी-कधी चेंजिंग रूममध्ये कपडे बदलताना आपल्या मनात अनेक विचार घोळत असतात.