इस्रायलवर हिजबुल्लाहने केला सर्वात मोठा हल्ला, लेबनानमधून डागले 200 रॉकेट

तालेब अब्दुल्लासह तीन हिजबुल्ला दहशतवाद्यांना ठार केले. याशिवाय लेबनीजच्या हद्दीतून किमान 215 रॉकेट डागण्यात आल्याचे सांगण्यात आले. उत्तरेकडील भागात धोक्याची घंटा अर्थात सायरनही वाजवण्यात आले. अनेक रॉकेट हवेत डागण्यात आल्याचे लष्कराने सांगितले.