Esha Deol Divorce : पतीचे परक्या मुलीसोबत संबंध? ईशा देओलच्या घटस्फोटाचे कारण आले समोर
Esha Deol Divorce Reason: ईशा देओलचा पती भरत तख्तानीचे बंगळूरुमधील महिलेशी संबंध असल्याचे म्हटले जात आहे. मात्र, याबाबत अद्याप अधिकृत माहिती समोर आलेली नाही.