पक्के वैरी तरीही करण जोहरने घेतली कंगना रनौतची बाजू! विमानतळावरील ‘थप्पडकांड’वर बोलताना म्हणाला…
कंगना रनौतने एकदा करण जोहरला ‘घराणेशाहीचा ध्वजवाहक’ म्हटले होते. चंदीगड विमानतळावर सीआयएसएफच्या कॉन्स्टेबलने कंगनाला थप्पड मारल्याबद्दल आता करणनेही प्रतिक्रिया दिली आहे.