Ayurveda Tips: आयुर्वेदात ‘या’ गोष्टींना म्हटले आहे अमृत, आजार राहतात दूर, लवकर येत नाही म्हातारपण

Ayurveda Tips in Marathi: आयुर्वेदात आपल्या आजाराच्या उपचाराबरोबरच या आजारापासून बचाव कसा करता येईल याचाही भरपूर उल्लेख आहे. आज आम्ही तुम्हाला अशा गोष्टी सांगणार आहोत ज्या आयुर्वेदात अमृतासारख्याच आहेत असे म्हटले आहे. दररोज त्यांचे सेवन केल्याने आजार दूर राहतात.