Hemoglobin Level: स्त्री आणि पुरुषांमध्ये हिमोग्लोबिन किती असावे? कमी असणे आरोग्यासाठी ठरू शकते हानिकारक

Hemoglobin levels in men and women: आरोग्य चांगले राहण्यासाठी हिमोग्लोबिनची पातळी वेळोवेळी तपासली पाहिजे. विज्ञानानुसार, स्त्री आणि पुरुष दोघांच्या शरीरातील हिमोग्लोबिनची पातळी वेगवेगळी असते.