Hemoglobin Deficiency: तुमच्याही शरीरात रक्ताची कमतरता आहे? मग करा ‘हे’ घरगुती उपाय, लगेच दिसेल फरक
Tips to increase hemoglobin: ज्या लोकांमध्ये हार्मोनल असंतुलन, वंध्यत्व, लठ्ठपणा, बद्धकोष्ठता, मूळव्याध, इरिटेबल बोवेल सिंड्रोम (IBS) किंवा यकृताचे आजार आहेत त्यांना लोह किंवा हिमोग्लोबिनची पातळी कमी होण्याचा धोका जास्त असतो.