हेमंत निंबाळकर यांची एडीजीपीपदी बढती
बेळगाव : माहिती खात्याचे आयुक्त व आयपीएस अधिकारी हेमंत निंबाळकर यांना बढती मिळाली आहे. पोलीस महानिरीक्षक पदावरून त्यांना अतिरिक्त पोलीस महासंचालक (एडीजीपी) पदावर बढती देण्यात आली आहे. हेमंत निंबाळकर हे 1998 बॅचचे आयपीएस अधिकारी असून बेळगावच्या जिल्हा पोलीसप्रमुख पदावरही त्यांनी सेवा बजावली आहे. बढतीनंतर माहिती खात्याच्या आयुक्तपदावरच त्यांची सेवा कायम ठेवण्यात आली आहे. शुक्रवारी 19 जानेवारी रोजी सरकारने यासंबंधीचा आदेश जारी केला आहे.
Home महत्वाची बातमी हेमंत निंबाळकर यांची एडीजीपीपदी बढती
हेमंत निंबाळकर यांची एडीजीपीपदी बढती
बेळगाव : माहिती खात्याचे आयुक्त व आयपीएस अधिकारी हेमंत निंबाळकर यांना बढती मिळाली आहे. पोलीस महानिरीक्षक पदावरून त्यांना अतिरिक्त पोलीस महासंचालक (एडीजीपी) पदावर बढती देण्यात आली आहे. हेमंत निंबाळकर हे 1998 बॅचचे आयपीएस अधिकारी असून बेळगावच्या जिल्हा पोलीसप्रमुख पदावरही त्यांनी सेवा बजावली आहे. बढतीनंतर माहिती खात्याच्या आयुक्तपदावरच त्यांची सेवा कायम ठेवण्यात आली आहे. शुक्रवारी 19 […]