मल्लिकाजान पुन्हा येणार प्रेक्षकांच्या भेटीला, नेटफ्लिक्सने केली ‘हिरामंडी २’ची घोषणा

Heeramandi Season 2 : सध्या हिरामंडी ही संजय लीला भन्साळी यांची वेब स्टोरी चर्चेत आहे. या सीरिजला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला. आता नेटफ्लिक्सने या सीरिजच्या दुसऱ्या सिझनची घोषणा केली आहे.