Heeramandi first look : ओटीटीवर होणार मोठा धमाका! संजय लीला भन्साळींच्या ‘हीरामंडी’ची जोरदार चर्चा
Heeramandi First Look Out: ‘हीरामंडी: द डायमंड बझार’ ही सीरिज यावर्षी नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होणार आहे. या वेब सीरिजचा फर्स्टलूक नुकताच रिलीज झाला आहे.