Yoga Mantra: फुफ्फुसांचे आरोग्य कसे जपावे? ही ५ योगासने करतील मदत
Yoga for healthy lungs: तुमच्या दैनंदिन दिनचर्येत साध्या सोप्या व्यायामाचा समावेश केल्याने फुफ्फुसाची क्षमता चांगल्याप्रकारे सुधारू शकते. श्वासोच्छवासाचे कार्य वाढू शकते आणि तुमचे एकंदर आरोग्य सुधारू शकते.