Vitamin B12 Deficiency: शरीरात व्हिटॅमिन बी १२ची कमतरता झाली? हे पदार्थ खाणे सुरु करा
Health Tips: शरीराच्या अनेक आवश्यक कार्यांसाठी व्हिटॅमिन बी १२ चा पुरवठा आवश्यक आहे. शाकाहारी लोकांमध्ये व्हिटॅमिन बी १२ची कमतरता असते. पण हे पदार्थ खाल्ल्याने व्हिटॅमिन बी १२ सहज उपलब्ध होते.
