Health Tips: तुम्हीही अनेक महिने वापरताय एकच टूथब्रश? तोंडाचे आरोग्य जपायचे असेल तर ही बातमी एकदा वाचाच
How To Clean Toothbrush: तोंडाची स्वच्छता राखण्यासाठी आपले दात ब्रश करणे आवश्यक आहे. पण कधी कधी टूथब्रशमुळे दात खराब होण्याची शक्यता असते. बहुतांश लोक ठराविक वेळेनंतर टूथब्रश बदलण्यास विसरतात.