Health Tips: टॉयलेट सीटवर बसण्याची योग्य पद्धत कोणती? फॉलो न केल्यास आरोग्यावर होतील गंभीर परिणाम

correct way to sit on toilet: काही लोकांना भारतीय शौचालय आरामदायक वाटते तर काहींना वेस्टर्न पॉट अधिक चांगले वाटते. तुम्ही कोणत्याही प्रकारचे टॉयलेट पॉट वापरत असाल तरी तुम्ही काही गोष्टी लक्षात ठेवाव्यात.