Health Tips: ऐन तारुण्यात हाडे कमकुवत करतात ‘हे’ खाद्यपदार्थ, वेळीच करा दूर नाहीतर होतील वाईट परिणाम
Causes of calcium deficiency: जर तुमच्या शरीरात कॅल्शियमची कमतरता असेल तर त्याचा थेट परिणाम तुमच्या हाडांवर होतो. अनेक वेळा तुमची हाडे कमकुवत होतातच पण यासोबतच तुम्हाला इतरही अनेक समस्यांना सामोरे जावे लागू शकते.