Health Tips: उच्च रक्तदाब असणाऱ्यांनी चुकूनही खाऊ नये ‘हे’ पदार्थ, बिघडेल आरोग्य
High blood pressure: योग्य जीवनशैली आणि खाण्याच्या सवयींच्या मदतीने उच्च रक्तदाब नियंत्रित ठेवता येतो. येथे आम्ही तुम्हाला अशाच काही पदार्थांबद्दल सांगत आहोत जे उच्च रक्तदाबाच्या रुग्णांनी त्यांच्या आहारातून पूर्णपणे वगळले पाहिजेत.