Health Tips: फक्त पपईच नव्हे ‘ही’ फळेसुद्धा वाढवतात प्लेटलेट्स, जाणून घ्या नावे

symptoms of low platelet count: लोक सामान्यतः पपई किंवा पपईची पाने प्लेटलेट्स वाढवण्यासाठी सर्वात प्रभावी मानतात. पण केवळ पपईच प्लेटलेट्स वाढवण्यासाठी उपयुक्त नाही, तर इतरही अनेक गोष्टी आहेत ज्यांचे सेवन प्लेटलेट्स सुधारण्यासाठी करता येते.