Health Tips: वयानुसार किती बदाम खावे? डाएटमध्ये समावेश करण्यापूर्वी तुम्हाला ‘या’ गोष्टी माहिती हव्याच
Correct Way To Eat Almonds: बहुतांश लोकांना माहिती नाही की, जर एखाद्या व्यक्तीने त्याच्या शारीरिक गरजेपेक्षा कमी बदाम खाल्ले तर त्याला त्याचे पूर्ण फायदे मिळत नाहीत. जर एखाद्या व्यक्तीने आवश्यकतेपेक्षा जास्त बदाम खाल्ले तर त्याला त्याचे दुष्परिणाम भोगावे लागतात.